SBI PO भरती 2019 ची माहिती in Marathi

sbi po bharti 2019 ki puri jaankari

**SBI PO 2019 ची सूचना आली आहे. SBI ने ह्या वर्षी PO पदवी साठी 2000 वेकंसी काढल्या आहेत.**

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे सर्वात लोकप्रिय सरकारी बँक आहे. सरकारी बँक मध्ये नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. SBI दार वर्षी PO ची भरती करते, त्यांच्या आणि अन्य बँक साठी. ह्या सर्व पदवी पुरुष आणि महिलांसाठी असतात. जे प्रतियोगी नामांकित होतात, त्यांना देशामध्ये कुठे हि नोकरी लागू शकते. हे आर्टिकल वाचून तुम्हांला SBI बँक PO 2019 च्या भरती बद्दल सर्व माहिती मिळेल.

ह्या आर्टिकल मध्ये तुम्ही समजणार:

SBI PO काय आहे

SBI PO चे काम काय असते

SBI bank PO vacancies 2019

SBI PO पात्रता 2019

SBI PO ची qualification 2019

SBI PO चा पगार 2019

SBI PO exam दिनांक 2019

SBI PO application form 2019

SBI PO selection process 2019

SBI PO exam pattern 2019

SBI PO exam syllabus 2019

SBI PO exam भरती 2019 ची तैयारी कशी करावी

नवीनतम बँक नोकरी अपडेट:

 **SBI CLERK २०१९ ची सूचना आली आहे. अपलाय करण्यास शेवटची तारीख आहे ३ मे, २०१९. सर्व माहिती साठी इथे क्लिक करा!**


SBI PO भरती 2019 बद्दल काही महत्वाचे प्रश्न

Q.1) 12th pass उमेदवार अर्ज करू शकतात का?

Ans. SBI bank PO job साठी फक्त GRADUATES अर्ज करू शकतात. ह्या पदवी साठी GRADUATION डिग्री RECOGNIZED संस्थेतून करणे गरजेचे आहे.

Q.2) College/graduation चे final year students अर्ज करू शकतात का?

Ans. होय, graduation चे final year students अर्ज करू शकतात.

Q.3) SBI PO exam 2019 ki अधिकृत अधिसूचना (official notification) आली आहे का?

Ans. होय. Notification 1st April 2019 दिनांकला आली होती.

Q.4) अर्ज पात्र (application form) आणि परीक्षा online होते कि offline?

Ans. SBI bank PO चे अर्ज आणि परीक्षा दोन्ही online होते. Offline form कधी ही भरू शकतो.

Q.5) SBI PO पदवी साठी कामाचा अनुभव (work experience) गरजेचं आहे का?

Ans. नाही, ह्या पदवी साठी अनुभावाची काही गरज नाही. तुम्ही graduation नंतर सरळ हि परीक्षा देऊ शकता.

Q.6) SBI PO ची परीक्षा फक्त इंग्रजीत होते का?

Ans. नाही, ही परीक्षा दोन भाषांमध्ये होते – English आणि Hindi. English section वगळता बाकी sections Hindi मध्ये देऊ शकता.

Q.7) SBI PO मध्ये SC category students  किती वेळा परीक्षा देऊ शकतात?

Ans. SC/ST category candidates साठी कोणतीही मर्यादा नाही आहे एक्झाम देण्याची. बाकी CATEGORIES चे जास्तीत जास्त ATTEMPT खालील पात्रता SECTION मध्ये वाचावे.

Q.8) SBI PO ची तैयारी साठी general knowledge साठी सर्वोत्तम चांगले पुस्तक कोणते आहे?

Ans. ‘Lucent Publications’ चे पुस्तक सर्वोत्तम आहे. बाकी sections ची सर्वोत्तम पुस्तक साठी *इथे क्लिक करावे*.

Q.9) SBI PO 2019 ची PRELIMS परीक्षा दिनांक कधी आहे?

Ans. SBI PO online Prelims परीक्षा दिनांक 2019 : 8 th, 9th, 15th & 16th June 2019

SBI PO recruitment 2019 ki jaankari Punjabi mein padhne ke liye click kare


SBI ‘Probationary Officer (PO) jobs 2019

SBI bank PO काय आहे?

PO म्हणजे ‘Probationary Officer’. ही एक ऑफिसर/ मॅनेजर स्तराची पदवी आहे. सर्व बँक मध्ये बँक ऑफिसर चा हा सुरुवातीचा टप्पा असतो.

SBI bank PO चे काम काय असते?

एका PO ला अनेक विभागांचे काम करायचे असते, जसे  Loan, Customer service, accounts, cash related, payments, cheque clearance, ATM related queries, internet banking.

 SBI PO वाढीचे संभाव्य (growth prospectus) – PO स्तरापासून वाढीचे टप्पे.

 • PO
 • Deputy manager,
 • Manager
 • Chief manager
 • Assistant General Manager
 • Deputy General Manager
 • General Manager

SBI bank PO साठी महत्वाचे कौशल्य:

प्रभावी संवाद skills, computer skills, leadership skills, समस्या सोडवण्याचे कौशल्य,त्वरित शिकण्याचे कौशल्य, खेळाडू वृत्ती etc…

SBI Bank PO 2019 रिक्त पद:

2019 मध्ये 2000 रिक्त पद आले आहेत SBI bank PO च्या पदासाठी भारताच्या सर्व SBI शाखांमध्ये.

श्रेणीSCSTOBC(Non-creamy

layer only)

EWSGENTotalLDVIHId & e
पद 300150540200810200020202020
बॅकलॉग53
Total300150540200810200020207320
 • PWD categories च्या खालील कलमे  ‘d’ & ‘e’ of Section 34(i) of RPWD Act 2016 – (i) “Specific Learning Disability” (SLD); (ii) “Mental Illness” (MI); (iii) “Multiple Disabilities” (multiple disabilities amongst LD, VI, HI, SLD & MI).

SBI PO पात्रता 2019

नागरिकत्व

उमेदवार खालील पैकी एकतर असायला पाहिजे  –

(i) भारतीय नागरिक or

(ii) नेपाळचा नागरिक  or

(iii) भूतानचा नागरिक or

(iv) तिबेटी निर्वासित जो भारतात १ जानेवारी १९६२ आधी आला होता, भारतात कायमचा स्थापित होण्यास

(v) एक मनुष्य ज्याचे मूळ भारतीय आहे, जो Pakistan, Burma, Sri Lanka, East African countries of Kenya, Uganda, the United Republic of Tanzania (formerly Tanganyika and Zanzibar), Zambia, Malawi, Zaire, Ethiopia and Vietnam इथून स्थलांतर झाले होते, इथे कायमचे स्थापित होण्यास, आणि वरील categories (ii), (iii), (iv) & (v) मधून एक असला पाहिजे, ज्याच्या पात्रतेचे सर्टिफिकेट भारतीय सरकारने दिले आहे.    

SBI PO exam वयाची मर्यादा 2019

 • वयाची मर्यादा: 21 वर्षांपासून पासून कमी नाही– 30 वारसांपासून जास्त नाही ( हे General  category साठी आहे)
 • Reserved category च्या वयाच्या मर्यादेसाठी वरील दिलेली माहिती वाचावी

SBI PO exam वसायाची मर्यादा  reserved categories साठी

Reserved category साठी fees मध्ये relaxation दिली जाते.हे relaxation मिळवण्यासाठी उमेदवाराकडे सरकार कडून मिळवलेले एखादे कार्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट असायला हवे:

उमेदवाराची श्रेणी वय  Relaxation
SC/STवर्ष
Other Backward Classes (OBC)वर्ष
General (PWD)10 वर्ष
SC /ST (PWD)15 वर्ष
OBC PWD13 वर्ष
जम्मू आणि काश्मीर मध्ये डोमिसाइल्ड लोकं 01.01.1980 पासून 31.12.1989 पर्यंत. वर्ष
अपंग माजी सर्विस करणारे / माजी सर्विस करणारेसंरक्षण सेवा मध्ये वास्तविक सर्व्हिस केलेले वर्ष +3 वर्ष, (8 वर्ष अपंग माजी सर्विस करणारे  SC/ST साठी ) 50 वय वर्ष पर्यंत
विधवा, घटस्पोटीत स्त्री आणि नवर्यापासून वेगळ्या झालेल्या, ज्यांचे पुनर्विवाह झाले नाही आहे 7 वर्ष (जास्तीत 35 वर्ष General साठी, 38 वर्ष OBC साठी आणि  40 वर्ष SC/ST उमेदवारसाठी )

SBI PO exam 2019 किती वेळा देऊ शकतो?

संधीच्या संख्या (attempts)

श्रेणीसंधीची संख्या
General4
General (PwD)7
OBC7
OBC (PwD)7
SC/ SC (PWD)/ ST/ ST (PWD) काही मर्यादा नाही

SBI bank PO ची qualification 2019

 • कुठच्या ही क्षेत्राच्या कुठच्याही संस्थेतून Graduation
 • Graduation कुठच्याही field मध्ये होऊ शकते – arts, commerce किंवा science. असं नाही आहे कि फक्त कॉमर्स चे विद्यार्थी बँक मध्ये जॉब करू शकतात.
 • ह्यासोबत प्रत्येक पदासाठी कमीतकमी टक्केवारी आणि वयाची मर्यादा पण निश्चित असते. ह्या जॉब्स मध्ये आरक्षित श्रेणी साठी आरक्षण असते.

SBI PO ची salary 2019

मूळ पगार : Rs.27,620/- plus TA/DA, medical सूट आणि इतर सूट, कोणत्याही दुसऱ्या सरकारी जॉब सारखे. हाती येणारा आगार: कमीत कमी 7.55 lacs आणि जास्तीत जास्त Rs. 12.93 lacs. पगार, पदवी आणि स्थळ वर निर्भर असते.

SBI PO exam dates 2019

अर्ज करण्यास क्लिक करावे

ParticularsDates
On-line registration including Editing/ Modification of Application by candidates02.04.2019 to 22.04.2019
Payment of fees02.04.2019 to 22.04.2019
Download of call letters for online Preliminary Examination3rd week of May 2019 onwards
Online Examination – Preliminary8th, 9th, 15th & 16th June 2019
Result of Online exam – Preliminary1st week of July 2019
Download of Call letter for Online Main Exam2nd week of July 2019
Conduct of Online Examination – Main20.07.2019
Declaration of Result – Main3rd week of August 2019
Download Call Letter for Group Discussion & Interview4th week of August 2019
Conduct of Group Discussion & InterviewSeptember 2019
Declaration of Final Result2nd week of October 2019

Bhartiye State Bank PO Bharti Notification 2019 आली आहे. Late date अर्ज करण्याचे दिनांक 22 April 2019.

SBI bank PO भरती अर्ज कसे भरावे?

SBI ची official website खोला. अर्ज करण्यास SBI PO 2019 साठी इथे क्लीक करावे.

  1. Click here for New Registration” वर क्लिक करावे आणि Online Application Form भरावे.
   register_sbi_po
  2. मूळ माहिती, फोटो आणि हस्ताक्षर, माहिती, मध्ये माहिती भरल्यानंतर Preview आणि Payment नंतर Register करावे. उमेदवार ना खूप मोक्ष देऊन सर्व माहिती भरावी लागणार. आपले सर्टिफिकेटच्या हिशोबाने माहिती भरणे कारण जर तुमची कोणती माहिती तुमच्या डोक्यमेन्ट शी जुळली नाही तर तुमचे अर्ज कंसाला केले जाईल.


   application form sbi

3. रेजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यानंतर सिस्टम एक अस्थायी registration number आणि पासवर्ड करणार स्क्रीन वर आणि ई-मेल आणि sms द्वारे तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल ID  आणि फोन नंबर वर ती माहिती पाठवली जाईल.

4.उमेदवारांना आपली फोटो आणि हस्ताक्षर सुद्धा अपलोड करावे लागणार:

उमेदवाराचे नवीन रंगीत, चांगल्या क्वालीटीचे आणि light background चे passport-size photographImage dimensions: 200 X 230Pixels File Type: JPGFile size: 20 KB – 50 KB
उमेदवाराचे हस्ताक्षरImage dimensions: 140 X 60Pixels File Type: JPGFile size: 10 KB – 20 KB
*जेव्हा पर्यंत तुम्ही scanned photo आणि हस्ताक्षर अपलोड नाही करत, तेव्हा पर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकत नाही
 SBI bank PO bharti अर्ज fees 2019

फॉर्म आणि FEES फक्त online भरू शकता.

SBI PO exam ची अर्ज करण्याची fees:

 1. Rs. 100 SC/ ST/ PWD Candidates साठी
 2. Rs. 600 बाकी category च्या उमेदवारांसाठी  

अर्ज करण्यास click करावे

SBI PO ची official notification download करा

SBI PO निवडणूक प्रक्रिया 2019

SBI ही भरती प्रक्रिया  3 टप्प्यांमध्ये करते :

 1. SBI PO Preliminary Examination

2.SBI PO Mains Examination

3.SBI Group Discussion (GD) and Personal Interview (PI)

SBI bank PO exam medium 2019

सर्व परीक्षा online exam (computer based) असतात. सर्व परीक्षा २ भाषणांमध्ये दिली जाऊ शकते. फक्त इंग्रजी भाषेच्या सेक्शन मध्ये इंग्रजीत द्यायची असते. अन्य सेक्शन मध्ये कोणतीही भाषा मध्ये दिली जाऊ शकते.

SBI PO exam pattern 2019

Phase 1: SBI PO Preliminary (प्रारंभिक) examination

वस्तुनिष्ठ (Objective) test

हि परीक्षा online होते, जी  3 sections मध्ये वाटली असते. आणि हे सर्व १ तासात पूर्ण करायचे असते.  

S.Noविषय प्रश्न मार्क्स वेळ
1.इंग्लिश लँग्वेज (English Language)3030
2.क्वातितटीव्ह ऍबिलिटी (Quantitative Aptitude)3535
3.रिजनिंग ऍबिलिटी (Reasoning Ability)3535
Total10010060 minutes (1 hour)
 • Negative marking : 1/4th marks प्रत्येक चुकीच्या उत्तराचे

उमेदवाराला प्रत्येक परीक्षेमध्ये कमीतकमी पात्रतेसाठी अंक आणणे गरजेचे आहे, पुढच्या राउंड मध्ये जाण्यासाठी. जर तुम्ही ह्या परीक्षेत CUTOFF मार्क आणता, तर तुम्ही पुढचा राउंड म्हणजेच Mains देऊ शकता.

Phase 2: SBI PO Mains exam

वस्तुनिष्ठ (Objective) test

S.Noविषयप्रश्न मार्क्स वेळ
1.रिजनिंग अँड कम्प्युटर अँटिट्यूड (Reasoning and  Computer Aptitude)456060 minutes
2.डाटा अनालिसिस अँड इंटरप्रेटेशन (Data Analysis & Interpretation)356045 minutes
3.जेनेरल अवेअरनेस अबाउट इकोनोमी/बँकिंग  (General Awareness about Economy/ Banking)404035 minutes
4.इंग्लिश लँग्वेज (English Language)354040 minutes
Total155200180 minutes(3 hours)
 • Negative marking : 1/4th marks प्रत्येक चुकीच्या उत्तराचेवर्णनात्मक  (Descriptive)testवर्णनात्मक test मध्ये ३० मिनटात ५० मार्क ची परीक्षा द्यायची असते, ज्याच्यात इंग्रजी पराखाली जाते. त्यामध्ये निबंधलेखन आणि पत्रलेखन करायची असते. ह्या परीक्षेत पात्रत्याचे मार्क आणणे गरजेचे आहे. वर्णनात्मक test फक्त त्यांची तपासली जाणार, जे Objective test मध्ये कमीतकमी पात्रतेचे मार्क घेऊन आले आहेत. जे उमेदवार Mains पूर्ण करतात, त्यांना अखेरच्या टप्प्यासाठी बोलावले जाते. Phase 3: SBI PO Group discussion (GD) and personal interview (PI)
S.Iटप्पाजास्तीत जास्त मार्क्स
1.ग्रुप डिस्कशन (Group Discussion)20
2.पर्सनल इंटरव्यू (Personal Interview) (PI)30
Total50

जे उमेदवार दुसर्या टप्प्यामध्ये उत्तीर्ण होतात त्यांना अखेरच्या टप्प्यासाठी बोलावले जाते. ह्या टप्प्यामध्ये GD म्हणजे गट चर्चा असते, ज्यामध्ये तुम्हांला एक विषय दिला जातो,ज्या संदर्भात तुम्ही गटात चारचा करून, आपले मत सांगता. ह्याच्यात संभाषण कौशल्य, ज्ञान आणि आत्मविश्वास सर्वात महत्वाचे असतात. ह्या नंतर तुम्ही इंटरव्यू साठी जाता, ज्या मध्ये तुमच्या कामाबद्दल,  banking sector च्या ज्ञानाबद्दल चर्चा होते. ह्या टप्प्याचे ५० मार्क असतात.

SBI PO final selection

SITest nameMax MarksMin Marks
1.मेन्स एक्झामिनेशन (Mains Examination) – Phase II22575
2.ग्रुप डिस्कशन & इंटरव्यू (GD & Interview) – Phase III5025
Total275100

सर्व टप्पे झाल्यानंतर मेरिट लिस्ट निघते प्रत्येक कॅटेगरी आणि राष्ट्र अनुसार, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्याचे मार्क्स एकजूट केले जाते आणि मेरिट लिस्ट अनाऊन्स केली जाते. सर्वात जास्त मार्क्स मिळवणार्याची भरती होते.

SBI PO Pre-Exam Training 2019

बँक एक विशेष ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करते, परीक्षेच्या आधी उमेदवार SC/ST/धर्मीय अल्पसंख्याक समुदाय चे उमेदवारांसाठी.  IBPS PO Pre-exam ट्रेनिंग मोफत असतात, ज्या मध्ये उमेदवारांना एक्झाम पॅटर्न आणि सहायक टिपण्णी शिकवल्या जातात तज्ज्ञ दवारा. हि ट्रेनिंग ५ दिवसाचे असते आणि उमेदवारांना अप्लिकेशन फॉर्म भरताना निवडायचे असते.

शहर जिथे Pre-exam training होणार: Agartala, Agra, Ahmedabad, Aizwal, Akola, Allahabad, Asansol, Aurangabad, Bareilly, Bhubaneswar, Berhampur (Ganjam), Bhopal, Bangalore, Chandigarh, Chennai, Coimbatore, Dehradun, Dibrugarh, Ernakulam, Gangtok, Gorakhpur, Gulbarga, Guwahati, Hubli, Hyderabad, Imphal, Indore, Itanagar, Jabalpur, Jaipur, Kanpur, Kohima, Kolkata, Lucknow, Madurai, Meerut, Mumbai, Mysore, Nagpur, New Delhi, Panaji (Goa), Patna, Port Blair, Purnea, Pune, Raipur, Ranchi, Sambalpur, Silchar, Siliguri, Shillong, Srinagar, Toora, Tirupati, Vadodara, Varanasi, Vishakhapatnam, Vijayawada

SBI PO उमेदवारीचा काळ (on job training)

SBI PO निवडल्या नंतर पहिले २ वर्ष का उमेदवारीचा काळ असतो, जिथे ट्रेनिंग होते. त्यांना वेगळ्या बँकांच्या शाखांमध्ये काम करावे लागते, जेणेकरून त्यांना बँकिंग सिस्टम ची चांगली माहिती मिळते. उमेदवारीच्या काळानंतर त्यांना SBI  च्या कोणत्याही शाखेत Assiatnt Bank Manager म्हणून काम करायला सांगितले जाते, ज्यामध्ये cash management, cheque पास करणे असे काम असतात.

SBI PO भरती syllabus 2019

1. Preliminary exam (Objective Test)

S.No.SectionsTopics
1.इंग्लिश लँग्वेज (English Language)रिडींग कॉम्प्रेहेन्शन, क्लोज टेस्ट, फिल्लर्स, सेन्टेन्स एरर, ओकाब्युलरी बेस्ड प्रश्न, सेन्टेन्स  इम्प्रोवमेंट, जाम्बल्ड पॅराग्राफ, पॅराग्राफ बेस्ड प्रश्न (पॅराग्राफ फिल्लर्स, पॅराग्राफ कन्क्लुजन, पॅराग्राफ/ सेन्टेन्स रेस्टेट्मेण्ट )

[Reading Comprehension, Cloze Test, Fillers, Sentence Errors, Vocabulary based questions, Sentence Improvement, Jumbled Paragraph, Paragraph Based Questions ( Paragraph Fillers, Paragraph Conclusion, Paragraph /Sentences Restatement)]

2.रिजनिंग ऍबिलिटी (Reasoning Ability)पझल, सीटिंग अरेंजमेंट, डिरेक्शन सेन्स, ब्लड, रिलेशन, सिलॉगीजम, ऑर्डर आणि रँकिंग, कोडिंग डिकोडिंग, मशीन इनपुट आउटपुट, इनिक्वालीटी,अल्फा म्युमरिक सिम्बल, सिरीज, डाटा सफिशियंसी, लॉजिकल रिजनिंग(पॅसेज इन्फेरेंस, स्टेटमेंट आणि  अज़म्पशन, कन्क्लुजन, आर्ग्युमेण्ट )

[Puzzles, Seating Arrangements, Direction Sense, Blood, Relation, Syllogism, Order and Ranking, Coding-Decoding, Machine Input-Output, Inequalities, Alpha-Numeric-Symbol, Series, Data Sufficiency, Logical Reasoning (Passage Inference, Statement and Assumption, Conclusion, Argument)]

3.न्यूमेरिकल ऍबिलिटी

[Numerical Ability (Maths)]

मिसळेनियस अरीथमेटिक प्रॉब्लेम (HCF and LCM) प्रॉफिट आणि लॉस, प्रॉब्लम ऑन एजेस, वर्क आणि टाइम, स्पीड डिस्टन्स आणि टाइम, सिम्पल इन्टेरेस्ट आणि कंपाउंड इंटरेस्ट आणि सर्ड्स आणि इंदाईसेस, प्रोबाबिलिटी, मेन्सयुरेशन, पेरमुटेशन आणि कॉम्बिनेशन अवरेज, रेशिओ आणि प्रोपोर्शन, पार्टनरशिप, प्रॉब्लम्स व बॉट्स अँड स्ट्रीम, प्रॉब्लम्स व ट्रेन्स, मिक्श्चर आणि अलिगशन, पाईप आणि सिस्टर्न, नंबर सिस्टम्स, डेटा इंटरप्रेटेशन, सिक्वेन्स आणि सिरीज

[Miscellaneous Arithmetic Problems (HCF and LCM), Profit and Loss, Problem on Ages,, Work and Time, Speed Distance and Time, Simple Interest & Compound Interest & Surds & Indices, Probability, Mensuration, Permutation and Combination,Average, Ratio and Proportion, Partnership, Problems on Boats and Stream, Problems on Trains, Mixture and Alligation, Pipes and Cisterns), Number Systems, Data Interpretation (DI), Sequence & Series]

2. Mains exam (Objective Test)

S.No.SectionsTopics
1.इंग्लिश लँग्वेज (English Language)रीडिंग कम्प्रिहेन्शन, ग्रामर, ओकाब्युलरी,  वर्बल ऍबिलिटी, वर्ड असोसिएशन, सेन्टेन्स इम्प्रोवमेंट, जाम्बल्ड पॅराग्राफ, पॅराग्राफ बेस्ड प्रश्न(पॅराग्राफ फिलर्स, पॅराग्राफ कन्क्लुजन, पॅराग्राफ कन्क्लुजन, पॅराग्राफ/ सेन्टेन्स रेस्टेट्मेण्ट), एरर सपोर्टिंग, फील इन  बलँक्स

[Reading comprehension,Grammar, Vocabulary, Verbal ability, Word association, Sentence Improvement, Jumbled Paragraph, Paragraph Based Questions (Paragraph Fillers, Paragraph Conclusion, Paragraph /Sentences Restatement), Error Spotting, Fill in the blanks]

2.रिजनिंग ऍबिलिटी

(Reasoning Ability)

पझल, सीटिंग अरेंजमेंट, डिरेक्शन सेन्स, ब्लड, रिलेशन, सिलॉजिसम, ऑर्डर आणि रँकिंग, कोडींग डिकोडिंग, मशीन इनपुट-आउटपुट, इनिक्वालीटी, अल्फा न्यूमरिक सिम्बल, सिरीज, डाटा सफिशियंसी, लॉजिकल रिजनिंग (पॅसेज इन्फरन्स, स्टेटमेंट आणि अजम्पशन, कन्क्लुजन, आर्ग्युमेण्ट)

[Puzzles, Seating Arrangements, Direction Sense, Blood, Relation, Syllogism, Order and Ranking, Coding-Decoding, Machine Input-Output, Inequalities, Alpha-Numeric-Symbol, Series, Data Sufficiency, Logical Reasoning (Passage Inference, Statement and Assumption, Conclusion, Argument)]

3.डाटा अनालिसिस

(Data Analysis)

टॅब्यूलर ग्राफ, लाईन ग्राफ, बार ग्राफ, मिसिंग केस id, डेटा सफिशियंसी,प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन

[Tabular graph, Line graph, Bar graph, Missing case ID, Data Sufficiency, Probability, Permutation and Combination]

4.जेनेरल अवेअरनेस

(General Awareness)

बॅंकिंग आणि इन्शुरन्स अव्हेरणेस, फायनान्शियल अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीन आणि पॉलिसी, करंट अफेअर, स्टॅटिक अवेअरनेस

[Banking and Insurance Awareness, Financial Awareness, Govt. Schemes and Policies, Current Affairs, Static Awareness]

5.कम्प्युटर ऍप्टिट्यूड

(Computer Aptitude)

हिस्ट्री आणि जेनेरेशन ऑफ कम्प्युटर्स, इंट्रोडक्शन टू  कम्प्युटर ऑर्गनायजेशन, कम्प्युटर मेमरी, कम्प्युटर हार्डवेअर अँड  I/O डिव्हिसेस, कम्प्युटर सॉफ्टवेअर, कम्प्युटर भाषा, ऑपरेटिंग सिस्टिम, कम्प्युटर नेटवर्क, इंटरनेट, MS Office स्वीट आणि शॉर्ट कट कीज, बेसिक्स ऑफ DBMS, नंबर सिस्टिम आणि कन्व्हर्जन, कम्युटर आणि नेटवर्क सेक्युरिटी.

[History and Generation of Computers, Introduction to Computer Organisation, Computer Memory, Computer Hardware and I/O Devices, Computer Software, Computer Languages, Operating System, Computer Network, Internet, MS Office Suit and Short cut keys, Basics of DBMS, Number System and Conversions, Computer and Network Security]

 

SBI PO भरती 2019 ची तैयारी कशी करावी

SBI bank PO भरती साठी सर्वोत्तम पुस्तक

बँक के परीक्षेमध्ये खूप स्पर्धा असते आणि ह्याची तैयारी खूप छान करावी लागते. काही पुस्तक आहेत जे बँक च्या परीक्षेच्या तैयारी मध्ये मदत करू शकतात

S.No.विभागपुस्तकांची नावे
1.English
 1. हाय स्कूल इंग्लिश ग्रामर आणि कॉम्पोसिशन बाई व्रेन  अँड मार्टिन (High School English Grammar and Composition by Wren and Martin)
2.न्यूमेरिकल ऍबिलिटी [Numerical Ability(Maths)]
 1. 6-10th NCERT books
 2. 11th and 12th – RD Sharma
 3. RS Agarwal
 4. क्विकर मॅथ्स बाई एम टाईरा (Quicker Maths by M Tyra)
 5. फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरीथमेटिक बाई राजेश शर्मा (अरिहंत पब्लिकेशन) [Fast track Objective Arithmetic by Rajesh Sharma (Arihant Publication)]
3.रिजनिंग (Reasoning)
 1. मॉडर्न अँप्रोच टू वर्बल अँड नॉन वर्बल रिजनिंग बाई RS Agarwal (Modern Approach to verbal and non verbal reasoning by RS Agarwal)
 2. अनालिटिकल रिजनिंग बाई MK Pandey (Analytical reasoning by MK Pandey)
4.बँकिंग अवेअरनेस (Banking awareness)
 1. बँकिंग अवेअरनेस बाई अरिहंत पब्लिकेशन (Objective computer awareness by Arihant Publication)
 2. हॅन्ड बुक ऑन बँकिंग अवेअरनेस बाई IBC Academy Publication (Hand book on banking awareness by IBC Academy Publication)
5.कम्प्युटर अवेअरनेस  (Computer awareness)
 1. ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर अवेअरनेस बाय अरिहंत पब्लिकेशन (Objective computer awareness by Arihant Publication)
 2. कम्प्युटर बाय ल्युसेन्ट (राणी अहिल्या) [Computer by Lucent (Rani Ahilya)]
6.जेनेरल नॉलेज (General Knowledge) 

  1. 6-10th पुस्तके – हिस्टरी,सिव्हिक्स, सोशिअल सायन्स, सायन्स(6-10th books – history, civics, social sciences, science)
  2. स्टॅटिक GK – ल्युसेन्ट (हिस्टरी, पॉलिटिक्स, जेनेरल सायन्स) [Static GK – Lucent (history, politics, general science)]
  3. मनोरमा पब्लिकेशन (वार्षिक पुस्तक) [Manorama Publications (yearly book)]
  4. अरिहंत पब्लिकेशन (Arihant Publication)
 1. प्रतियोगिता दर्पण (मासिक) [Pratiyogita darpan (monthly)]
7.करंट अफेअर (Current affairs)
  1. वृत्तपत्र : द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स, फ्रंट पेज, एडिटोरिअल,इंटरनॅशनल (Newspaper : The Hindu, The Indian Express,Economic Times , Front Page, Editorial, International)
  2. मासिके : आऊटलूक, द फ्रंटलाईन (Magazines : Outlook, the frontline)

 

SBI PO ची official notification download करा

SBI PO तैयारी 2019

सर्वोत्तम online websites current affairs वाचण्यासाठी

 • GK Today (current affairs and general knowledge)
 •  Bankers Adda (सर्व sections English, Numerical Ability, Reasoning, Computer Awareness, Banking Awareness, Current affairs and General Knolwedge चे study notes, practise questions, quizes, mock tests, monthly capusles सर्व इथे मिळतील)
 • Bank exam Today (सर्व topics आणि पूर्वीच्या question papers प्रत्येक baking exam कडे मिळणार)
 • Gradeup (सर्व topics mock tests सोबत इथे मिळणार)

English language Improve कशी करावी

 • रोज English newspapers जसे The times of India, The Hindu, The Indian Express व्यवस्थित वाचावे. Editorial section वर लक्ष केंद्रित करावे. नवीन शब्द मार्क करावे आणि शब्दकोशात अर्थशोधावे.
 • इंग्रजी फिल्म पाहाव्या
 • मित्रांशी इंग्रजीत बोलायची प्रयत्न करावे

इंग्रजी वर्तमानपात्र कसे वाचावे

SBI Clerk 2019 च्या माहिती साठी  इथे क्लिक करा

जर तुमचा कोणताही प्रश्न/ शंका असेल तर ह्या आर्टिकल मध्ये खाली कंमेंट मध्ये कालवावे आणि आम्ही तुम्हांला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

अजून प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या फेसबुक ग्रुप वर यावे आणि आपले प्रश्न विचारावे, आम्ही तुमची पूर्ण मदत करू. ग्रुप चा भाग बनण्यास खाली क्लिक करा.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here